प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत teacher eligibility test 

प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत teacher eligibility test  वाचाः-१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. आरटीई-२०१०/(प्र.क्र.५७२)/प्राशि-१ दि.१३.२.२०१३. २) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, एसएसएन-२०१६/(३०/१६)/टिएनटी-२, दि.३०.६.२०१६. प्रस्तावना :- राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व … Read more