माझा आवडता सण दिवाळी my favourite festival divali 

माझा आवडता सण दिवाळी my favourite festival divali  माझा आवडता सण दिवाळी आहे. दिवाळी या सणाला ‘दिपावली’ असेही म्हणतात. दिवाळी हा सण अश्विन महिन्यात साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. आमच्या घरी मी … Read more