राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत varishtha nivad vetan shreni
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत varishtha nivad vetan shreni संदर्भ :- शासन समक्रमांक दिनांक ०१.११.२०२३ रोजीचे पत्र श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांनी दिनांक ०४.०१.२०२४ रोजीच्या पत्राची प्रत सोवत जोडण्यात आली आहे. ०२. संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे … Read more