“वाईट संगतीचे परिणाम !” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“वाईट संगतीचे परिणाम !” मराठी बोधकथा marathi bodhkatha वाईट संगतीचे परिणाम ! एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्याने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले. एके दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले … Read more