संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागां साठी प्रवेश प्रक्रिये करिता cet rajya samaik pravesh pariksha 

संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागां साठी प्रवेश प्रक्रिये करिता cet rajya samaik pravesh pariksha  महत्वाची सूचना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या संस्थांचे संचालक किंवा प्राचार्य संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागांसाठी माहिती पुस्तिकेतील नियम क्र १३. नुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. सदर प्रवेश प्रक्रिया … Read more