शैक्षणिक,सांस्कृतिक,निरोप समारंभ सूत्रसंचालन सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी वापरता येणारी चारोळी sutrasanchalan charoli
शैक्षणिक,सांस्कृतिक,निरोप समारंभ सूत्रसंचालन सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी वापरता येणारी चारोळी sutrasanchalan charoli कार्यक्रमाची रूपरेषा १. मान्यवरांच, अतिथींच आणि श्रोत्यांच स्वागत २. दिपप्रज्वलन ३. मान्यवरांच स्वागत सत्कार ४. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ५. अतिथींचे मनोगत ६. अध्यक्षीय समारोप ७. आभार प्रदर्शन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी सुंदर चारोळी माती आणि माता फरक आहे विलांटी चा एक जन्म देते तर दुसरी … Read more