अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण शासन निर्णय anukamp niyukti sudharit dhoran
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण शासन निर्णय anukamp niyukti sudharit dhoran शासन निर्णय pdf download प्रस्तावना:- अनुकंपा नियुक्ती योजना १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. सन १९९४ मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते. सदर … Read more