अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories
अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories एका गावात एक स्त्री राहत असे. त्या स्त्रीने एक मुंगूस पाळले होते. त्या मुंगूसाला व स्त्रीला परस्परांबद्दल खूप आपुलकी वाटत होती. एके दिवशी ती स्त्री आपल्या मुलाला पाळण्यात झोपवुन पाणी आणायला गेली. मुंगूस पाळण्याशेजारी बसले होते. इतक्यात तेथे एक साप आला तो साप पाळण्यातील मुलाला चावणार … Read more