इयत्ता 7 वी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay karyanubhav
इयत्ता 7 वी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay karyanubhav इयत्ता सातवी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे १. श्रमाचे मोल जाणतो व इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो २. परिसर स्वच्छतेची गरज व महत्त्व स्पष्ट करून देतो ३. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो ४. टाकावू पासून नेहमी काहीतरी … Read more