इयत्ता 7 वी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay marathi
इयत्ता 7 वी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay marathi इयत्ता सातवी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे ➡ मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो. ➡ दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो. ➡ कवितागीत गायन सुंदर चालीत करतो ➡ सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो. ➡ शिक्षकानी सुचवलेल्या … Read more