ऐकावे जनाचे करावे मनाचे aikave janache karave manache 

ऐकावे जनाचे करावे मनाचे aikave janache karave manache  ढवळपुरी चा धोबी त्याचे गाढव विकण्यासाठी बाजाराच्या गावी निघाला बरोबर मुलालाही घेतले धोबी मुलगा आणि गाढव तिघेही पायी चालले होते त्यांना पाहुन एक वाटसरू म्हणाला गाढव असताना मुलाला का पायी चालवतोस त्याला गाढवावर बसवून तो लगेच मुलाला गाढवावर बसवली थोडे अंतर जातात तोच आणखीन एक वाटसरू म्हणाला … Read more