घरभाडे भत्ता अदा करणे बाबत gharbhade bhatta
घरभाडे भत्ता अदा करणे बाबत gharbhade bhatta संदर्भ- १. संचालनालयाचे पत्र शिसंमा/२५/२६/टी-७/शालार्थ/६०४२/दि.१३/०२/२०२६ २. शासन निर्णय वित्त विभाग क्र. मभवा-१३२४/प.क्र-३४/सेवा-०९/दि.२५/०२/२०२५ विषयांकित प्रकरणी संदर्भ ०१ नुसार वाढीव घरभाडे भत्त्ता बाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त पुर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा/ तुकडया/कमवि / सैनिकी शाळावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे … Read more