जंगल तोड एक समस्या forest cutting crisis marathi essay
जंगल तोड एक समस्या forest cutting crisis marathi essay निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की मुंगीपासून गरुडा पर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवन यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरले आहे. जंगलात लागणाऱ्या वनवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. माणसांनी जास्तीत जास्त जंगल संपत्ती नष्ट … Read more