जाहीर प्रकटन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) परीक्षेबाबत nmms exam jahir pragatan
जाहीर प्रकटन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) परीक्षेबाबत nmms exam jahir pragatan महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती. तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयागामार्फत महाराष्ट्र … Read more