जाहीर प्रकटन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) परीक्षेबाबत nmms exam jahir pragatan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जाहीर प्रकटन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) परीक्षेबाबत nmms exam jahir pragatan 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.

तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयागामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ बी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर, २०२५ ऐवजी दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

Related posts:

Leave a Comment