जिल्हा परिषदेतील नामनिर्देशनाने पदभरतीकरीता असलेल्या / सरळसेवेच्या संवर्गाबाबत विवरणपत्रात माहिती उपलब्ध करुन देणेबाबत jillha parishad padbharti circular
जिल्हा परिषदेतील नामनिर्देशनाने पदभरतीकरीता असलेल्या / सरळसेवेच्या संवर्गाबाबत विवरणपत्रात माहिती उपलब्ध करुन देणेबाबत jillha parishad padbharti circular महोदय, मा.सचिव (ग्रा.वि.व पं.रा.वि.) यांचे अध्यक्षतेखाली काल दि.१५.१०.२०२६ रोजी व्ही.सी. संपन्न झाली असूने सदर व्ही.सी. दरम्यान मा. सचिव महोदयांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्रस्तावित करावयाच्या जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या जिल्हा … Read more