दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत mahanagarpalika voting
दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत mahanagarpalika voting संदर्भ :- १. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.५ दि.१५/१२/२०२५ व दि. २६/१२/२०२५ रोजीची पत्रे. शासन परिपत्रक आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे … Read more