दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्याबाबत karmachari vetan mandhan circular
दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व अंशकालीन निदेशकांचे मानधन अदा करण्याबाबत karmachari vetan mandhan circular संदर्भ:- संचालनालयाचे ज्ञापन दिनांक २१.१०.२०२६,२३.१०.२०२६,२६.१०.२०२६ व २७.१०.२०२६ उपरोक्त विषयानुसार संचालनालयाच्या संदर्भीय ज्ञापनान्वये आपणास लेखाशिर्ष २२०२०१७३-३६/०४/१०, २२०२००४८-३६.२२०२०१८२-३६. २२०२०२०८-३६/०४/१०, २२०२३२६१-३६. २२३५२९७६, २२०२आय८७१, २२०२आय८७१ अंतर्गत नियमित वेतन, निवृत्तिवेतन व कंत्राटी शिक्षकांचे मानधन, अंशकालीन निदेशकांचे मानधन या बाबींसाठी आवश्यक तरतुदी वितरित करण्यात आलेल्या आहेत. … Read more