पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता pavitra portal shikshak bharti प्रस्तावना : संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- सन २०२२ या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे कामकाज Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दूसऱ्या टप्प्यातील … Read more