पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावलीच्या माहितीबाबत pavitra portal shikshak padbharti
पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावलीच्या माहितीबाबत pavitra portal shikshak padbharti संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था/प्राथ-१०६/पवित्र-पोर्टल/बिंदुनामावली/२०२३/७२९६, दि.२९.११.२०२३ २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ१०६/पदभरती-दु.ट./२०२५/२४२, दि.१६.०१.२०२५ शासन परिपत्रक pdf download राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे मे-जून, २०२५ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध … Read more