प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणेबाबत shikshan sevak naimittik leave circular
प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणेबाबत shikshan sevak naimittik leave circular महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, शुद्धीपत्रक क्र. पीआरई-२००५/४११७/प्राशि-१ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२ दिनांक : २१ जुलै, २००५ संदर्भ :- शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. पीआरई-२००२/३३९५/प्राशि-१, दि. २७ फेब्रुवारी, २००३ प्रस्तावना :- राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्यामध्ये … Read more