बालसंगोपन योजनेच्या DBT करीता वापरण्यात येणाऱ्या पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना balsangopan yojana dbt circular 

बालसंगोपन योजनेच्या DBT करीता वापरण्यात येणाऱ्या पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना balsangopan yojana dbt circular  महोदया, महासारथी नागरिक पोर्टल ची माहिती पुस्तिका व क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेच्या पोर्टलसंदर्भातील माहिती पुस्तिका सोबत जोडली आहे. २. बालसंगोपन योजना Governance Process Re-engineering (GPR) अंतर्गत घेण्यात आली असून सदर योजनेकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पोर्टल तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. माहिती … Read more