बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत bindunamavali tapasani 

बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत bindunamavali tapasani  प्रस्तावना:- राज्यातील विविध संवर्गाच्या बिंदुनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव मागासवर्ग कक्षास प्राप्त होत असतात. मात्र, बऱ्याच प्रस्तावांसह सादर करण्यात येत असलेल्या बिंदूनामावल्यांमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून अचूक नोंदी घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या बिंदुनामावल्यांच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात. प्रस्तावातील माहिती अचूक … Read more