भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार educational thoughts of bharatratna do babasaheb ambedkar 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार educational thoughts of bharatratna do babasaheb ambedkar  ➡️आपल्या सर्व सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच एक औषध आहे. ➡️समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. ➡️पुस्तकाशिवाय शिक्षण अपुरे आहे. ➡️शिक्षणाने माणसाला माणूसपण मिळते, त्याच्या अस्तित्वाची ओळख पटते ➡️शिक्षणाच्या अभावी माणूस निर्बुध्द राहिल्यास तो जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. ➡️व्यक्तिस्वातंत्र्याची आवश्यकता जर मान्य असेल … Read more