मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-2026 सुधारीत वेळापत्रक sir sudharit timetable circular 

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-2026 सुधारीत वेळापत्रक sir sudharit timetable circular  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय क्रमांकः ईएलआर २०२६/प्रक्र ७०/भाग१/निवडणूक-६ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा रोड, राजगुरु हुतात्मा चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: १८ नोव्हेंबर, २०२६. प्रति, १) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर / मुंबई उपनगर. २) सचिव, … Read more