मनोबल manobal marathi bodhkatha 

मनोबल manobal marathi bodhkatha  एका राजाचा एक लाडका हत्ती होता. हत्ती तरुण होता तेव्हा त्याच्यावर बसून राजाने अनेक युद्धे खेळली आणि जिंकलीही. पण हत्ती वृद्ध झाला तशी राजाने त्याला मोहिमांवर नेणे बंद केले. मात्र, त्याची देखभाल अतिशय काळजीने केली जात असे. एकदा हा हत्ती सरोवरात डुंबायला गेला असताना चिखलात अडकून बसला. त्याला बाहेर येता येईना. … Read more