महत्त्वाचे मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ marathi vakyaprachar artha 

महत्त्वाचे मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ marathi vakyaprachar artha  नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभाग होणे नाक घासणे – माफी मागणे नाक दाबणे – बोलायला प्रवृत्त करणे नाक मुरडणे – नापसंती दाखवणे नाकाने कांदे सोलणे – आगाऊपणा शहाणपणा दाखवणे नजर चुकवणे – न दिसेल अशी हालचाल करणे नवल वाटणे – आश्चर्य वाटणे नाक … Read more