महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मध्ये नमुद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत sevajeshthata amalbajavani
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मध्ये नमुद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत sevajeshthata amalbajavani संदर्भः १) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, दि. २५ मार्च २०२३, असाधारण क्रमांक ९९, शालेय शिक्षण विभाग, दि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना. Download २) शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३२०/टिएनटि-१ दि.२८.०१.२०२५ ३) मा. उच्च न्यायालय … Read more