माझी आई my mother marathi essay
माझी आई my mother marathi essay आई पुढे स्वर्गाचेही महात्म्य थीटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे महात्म्य सांगताना म्हणतात इतरांनी कितीही प्रेम केले माया केली तरी त्याचे प्रसाद पट हे थीटे ठरतात. तसे आईचे नसते तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही. माझी आई अगदी … Read more