माणुस व उंदीर manus ani undir marathi bodhkatha 

माणुस व उंदीर manus ani undir marathi bodhkatha  लोकांचे धान्य दळून देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ … Read more