राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करणेबाबत vadhiv mandhan paripatrak
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करणेबाबत vadhiv mandhan paripatrak १) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांकः एसएसएन २६०३/ (४१/०३)/माशि-२, दि.२५.११.२००५. २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टिएनटि-२, दि.११.१२.२०२० प्रस्तावना:- राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक … Read more