राज्यात पुस्तकांचे / कवितांचे गाव सुरु करण्याची योजना कार्यान्वित करण्याबाबत सर्वसाधारण सुचना village of poem 

राज्यात पुस्तकांचे / कवितांचे गाव सुरु करण्याची योजना कार्यान्वित करण्याबाबत सर्वसाधारण सुचना village of poem  प्रस्तावना :- मराठी भाषेच्या समृध्दीसाठी आणि वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी “पुस्तकांचे गाव ही संकल्पना अस्तित्त्वात आली. पुस्तकांचे गाव या योजनेचे स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने “पुस्तकांचे गाव” ही … Read more