राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे स्थापन करण्यात आलेले राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Authority SSSA) अंतर्गत उसनवारी ने पदे भरण्याबाबत 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे स्थापन करण्यात आलेले राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Authority SSSA) अंतर्गत उसनवारी ने पदे भरण्याबाबत संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ दि. १५ मार्च २०२४ NEP २०२० मधील परि. ८.१ मध्ये नमूद केलेनुसार शैक्षणिक निष्पत्तीमध्ये सातत्याने सुधारणा करणे हे शालेय शिक्षण नियामक व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. … Read more