शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांची थकबाकी देयके shalartha id
शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांची थकबाकी देयके shalartha id संदर्भ शासन पत्र क्र. वेतन-११२५/प्र.क्र.१०७/टिएनटी-३ दि. २६/९/२०२५ उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्रान्वये शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांचं वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील/रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करण्याबाबत बहुतेकदा मार्गदर्शनार्थ प्रस्ताव शासनास प्राप्त होत … Read more