शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल shalartha pranali shikshak karmachari
शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल shalartha pranali shikshak karmachari करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे. संदर्भः- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (एसबीटीई) २०२५-२६/०१४८२ दि. १५/०३/२०२५. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षकांच्या वरिष्ठ/निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ … Read more