शालेय सहलींसाठी फक्त लालपरी; खासगी बस नको विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा educational trip
शालेय सहलींसाठी फक्त लालपरी; खासगी बस नको विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा educational trip लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शालेय सहलीसाठी स्कूल बस किंवा खासगी वाहनांचा वापर झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे शाळांच्या सहली आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनेच (एसटी) कराव्या लागणार आहेत. राज्यातील शालेय सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा … Read more