शाळांच्या नावाबाबत करावयाची कार्यवाही name of school
शाळांच्या नावाबाबत करावयाची कार्यवाही name of school राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्या बाबत शाळांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. काही शाळा या राज्यमंडळ संलग्नित असतात. त्यांच्या नावामध्ये International, Global, CBSE अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो. तसेच काही शाळांच्या नावामध्ये English Medium असा उल्लेख असतो परंतु सदर शाळा मान्यता मराठी माध्यम अशी असल्याचे … Read more