शाळा सुरक्षा प्रतिज्ञा shala surksha pledge
शाळा सुरक्षा प्रतिज्ञा shala surksha pledge आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ……………. या शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी प्रतिज्ञा करतो की आमची शाळा आनंदी, सुरक्षित व भयमुक्त असेल. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या शाळा प्रमुखांना सहकार्य करू. की जे…….. १. शाळा सुटल्यानंतर कोणतेही मूल शाळेच्या आतील किंवा बाहेरील परिसरात राहिले नसल्याची खात्री केल्यानंतरच शालेय … Read more