माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईडचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत hsc art prastav online 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, एन.सी.सी. व स्काऊट गाईडचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत hsc art prastav online  संदर्भ १. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२. दि.२४ नोव्हेंबर २०१७, २. शासन निर्णय क्रमांक उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एसडी-२. दि. २० डिसेंबर २०१८. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क. १ … Read more