शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test 

शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test  संदर्भ-शासनाचे पत्र क्र संकीर्ण-११२५/प्र.क्र.२८४/एसएम-१/दि.७/१/२०२६ उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रान्वये शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रासोबत जोडलेल्या ३ स्वतंत्र नमून्यात माहिती मागविण्यात आलेली आहे. सदर माहिती आपल्या स्तरावरुन प्रमाणित … Read more