शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करु देण्याबाबत karmachari attendance
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करु देण्याबाबत karmachari attendance संदर्भ :- अनिल महादेव शिवणकर, अध्यक्ष भापज शिक्षक आघाडी, पूर्व विदर्भ यांचे दि.१२/०२/२०२६ रोजीचे पत्र. उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या आगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु … Read more