सरकारी असो की कंत्राटी; सर्वांना मिळेल जनआरोग्य योजनेचा लाभ ayushyaman bharat health scheme
सरकारी असो की कंत्राटी; सर्वांना मिळेल जनआरोग्य योजनेचा लाभ ayushyaman bharat health scheme ७ लाख ५७ हजार ५३० लोकांची ई-केवायसी पूर्ण, कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार निर्णय जालना : राज्य सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील महसूल विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच. … Read more