सिंह व इतर प्राणी lion and animals marathi bodhkatha
सिंह व इतर प्राणी lion and animals marathi bodhkatha जंगलचा राजा सिंह व इतर पशू यांची एकत्र अशी एके दिवशी एक सभा भरली. या सभेत सिंह व इतर पशू यात एक करार झाला. सर्वांना एक विचाराने चालावे व जे काही मिळेल ते सारखे वाटून घ्यावे असे ठरले. एके दिवशी सिंह, कोल्हा, लांडगा व तरस या … Read more