सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत ssrt training registration
सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत ssrt training registration संदर्भ-राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/२/२०२५/दि.२४ मे २०२५ उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष … Read more