“स्वयंप्रकाशित व्हा !” मराठी बोधकथा marathi bodhkatha
“स्वयंप्रकाशित व्हा !” मराठी बोधकथा marathi bodhkatha स्वयंप्रकाशित व्हा ! एका गृहस्थाकडे त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता., गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद्गृहस्थाला कळलेही नाही. मग मित्र जायला निघताच त्याने त्याच्या हाती कंदील दिला आणि तो मित्राला म्हणाला, “बाहेर खूप अंधार आहे. त्यामुळे तू हा कंदील घेऊन जा.” … Read more