दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत marathi bhasha sanvardhan
दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत marathi bhasha sanvardhan वाचा :- मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभापं-२०१९/प्र.क्र.१११/भाषा-२, दि. १८.०९.२०२० प्रस्तावना :- राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी संस्थांमधून राज्याची … Read more