100+ मराठी अलंकारिक शब्द marathi alankarik shabd
100+ मराठी अलंकारिक शब्द marathi alankarik shabd सांबाचा अवतार – भोळा माणूस पर्वणी – पुण्यकाळ नखशिखांत – सर्व शरीरभर गुरुकिल्ली – यशाचे मर्म खोगीर भरती –निरूपयोगी माणसे किंवा वस्तू कोल्हेकुई – धूर्त लोकांची ओरड काथ्याकूट – निष्फळ चर्चा अस्मानी – दैवी संकट सुलतानी – मानवी जुलमाचे संकट अंधेरनगरी – बेबंदशाही अजागळ – निरुपयोगी मनकवडा –दुसऱ्याच्या … Read more