250+ सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 

250+ सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions  1) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ? श्रीमती इंदिरा गांधी 2) ‘जागतिक महिला दिन’ केव्हा पाळला जातो ? 08 मार्च 3) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? कलकत्ता 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ? भीमराव 5) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म … Read more