RTE 25% शाळा नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना USER MANUAL pdf स्वरूपात उपलब्ध rte instructions 

RTE 25% शाळा नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना USER MANUAL pdf स्वरूपात उपलब्ध rte instructions  * परिचयः शाळा नोंदणीसाठी RTE 25% प्रवेश पोर्टलवर आपले स्वागत आहे. पोर्टलवर तुमच्या शाळेची नोंदणी कशी करावी याविषयी मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहे. पोर्टलवर प्रवेश करणे:- 1) तुमचा वेब ब्राउझर उघडा आणि https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या संकेस्थळावर जा. 2) ‘प्रशासन/शाळा लॉगिन टॅबवर क्लिक … Read more