ऐपत प्रमाणपत्र (SOLVENCY CERTIFICATE) देण्यासाठीच्या कमाल वित्तीय मर्यादेत सुधारणा करणेबाबत
ऐपत प्रमाणपत्र (SOLVENCY CERTIFICATE) देण्यासाठीच्या कमाल वित्तीय मर्यादेत सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग शासन निर्णय क्रमांकः ऐपत-२०२६/प्र.क्र.१३८/आस्था-१ (ई-१३४९०८३) मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, पहिला मजला, मुख्य इमारत मंत्रालय, मुंबई-३२. दिनांक : १२ ऑक्टोबर, २०२६ संदर्भ :- महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. एस-३०/०५/२००९/प्र.क्र.१७/ई-५, दिनांक २२.०६.२००९. प्रस्तावना :- मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्य … Read more